Heart Touching Birthday Wishes In Marathi

नातं आपल्या प्रेमाचं,
दिवसेंदिवस असच फुलावं,
वाढदिवशी तुझ्या,
तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं..

तुझ्या सारखा चांगला मित्र मिळणे
हिरा मिळण्यासारखेच कठीण आहे.
तुझ्या सोबतचे प्रत्येक नवीन वर्ष
परमेश्वराच्या आशीर्वादा प्रमाणे आहे.
तुला आनंद आणि उत्तम यश
प्राप्त होवो हीच प्रार्थना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🎊

मी किती ही मोठा झालो,
तरीही असे वाटते की आपण
कालच तरुण होतो.
वाढदिवसाच्या माझ्या
प्रिय मित्राला भरपूर शुभेच्छा.🎂🎊

आजचा दिवस तुझ्या
आयुष्याची नवी सुरूवात ठरो,
भाऊ आपणास वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा…!!🎂🎊

भाऊ माझा आधार आहेस तू,
आयुष्यातील प्रत्येक प्रवासात तू होतास,
जसा आहेस तू माझा भाऊ आहेस,
भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🎂🎊

मला कायम प्रकाश देणारा आणि
कायम योग्य मार्ग दाखवणारा
व्यक्ती म्हणजे तुम्ही बाबा
वाढदिवसाच्या तुम्हाला भरपूर शुभेच्छा

Heart Touching Birthday Wishes For Brother In Marathi

भाऊ असतो खास
त्याच्याशिवाय जीवन आहे उदास
कधी नाही बोललो मी परंतु
भावाच्या सोबत वाटतो अनोखा अहसास
Happy Birthday bhau 🎂🍰

अमाप माया तुझी
प्रमाण नाही देऊ शकणार.
बाप झाला आहेस रे माझा
ही ओल शब्दांतही नाही रूजू शकणार
तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

🎂🎊भावा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
तुझ्या पाठिंब्याशिवाय मी माझ्या
आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही.
नेहमी माझ्या सोबत राहील्याबद्दल धन्यवाद.🎂🎊

🎉🎂विश्वातील सर्वोत्कृष्ट भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आयुष्यातील तुझी सर्व स्वप्न पूर्ण होवो.🎉🎂

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्न साकार व्हावी.😊
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावे हीच शुभेच्छा..❤️🥰

आकाशाला ही वाटेल हेवा
तुझ्या जिद्दी उमेदी आकांक्षांचा…
होतात धुसर वाटा बुजऱ्या पाहुनी साज
तुझ्या पूर्त सार्थकी स्वप्नांचा
वाढदिवसाच्या शुभेच्छा

Heart Touching Birthday Wishes For Best Friend In Marathi

आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही.
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्यासारखा कोणी नाही.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा स्वीट हार्ट.

माझे आयुष्य, माझा सोबती
माझा श्वास, माझे स्वप्न
माझे प्रेम आणि माझा प्राण
सर्वकाही तुम्हीच…
तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

🥰तुमच्या डोळ्यात आणि
मनात असलेले प्रत्येक
स्वप्न सत्यात उतरून
तुमच्या ध्येयापर्यंत
घेऊन जावो..🥰
वाढदीवसच्या हार्दिक शुभेच्छा..

Heart Touching Birthday Wishes For Mother In Marathi

माझ्या स्वप्नांना तू साकार केलं आहेस आई
माझ्या ध्येयाला तु आकार दिला आहेस आई
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

लहापणापासून माझे छोटे छोटे हट्ट पुरवणारी माझी सुपर मॉम,
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आत्मा आणि ईश्वर यांचा संगम म्हणझे आई..
आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..

कितीही वय झालं तरी प्रेम तुझे
कमी होणार नाही,
तुझ्या सुरकुतलेल्या हाताची माया
कोणालाच कधी येणार नाही,
आई तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

ज्या माऊलीने मला जन्म दिला
जिने गायली माझ्यासाठी अंगाई
आज तीच्या वाढदिवशी
नमन करतो तुला मी आई.
हॅपी बर्थडे आई

Heart Touching Birthday Wishes For Lover In Marathi

जगातील सर्व आनंद तुला मिळो
स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो
माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली
तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

नातं आपल्या प्रेमाचं,
दिवसेंदिवस असच फुलावं,
वाढदिवशी तुझ्या,
तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं..

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी वाढदिवसाच्या सोनेरी
शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.

आयुष्यात सगळी सुख तुला मिळो फक्त
मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको..!

नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्न साकार व्हावी.😊
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावे हीच शुभेच्छा..

Heart Touching Birthday Wishes For Husband In Marathi

परिपूर्ण संसार म्हणजे काय?
हे ज्याने मला दाखवून दिले,
अशा माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

प्रत्येकाला तुमच्यासारखा चांगला जोडीदार मिळाला,
तर आयुष्य किती सुंदर होईल,
आहे मी खूप भाग्यवान,
नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझं आयुष्य माझा सोबती
तू दिलीस माझ्या आयुष्याला नवी दिशा,
प्रिय नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

एखाद्या दिव्याप्रमाणे उजळत राहो आयुष्य तुमचं
तुमच्या जीवनात कायम आनंद राहो 💕
प्रत्येक वर्षी मी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतच राहू
🎂 लव्ह यू पतीदेव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Heart Touching Birthday Wishes In Marathi For Brother

माझ्या गोड भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्या आयुष्यामध्ये तू चंद्र आहेस जो
अंधारात माझ्या मार्गावर प्रकाश टाकतो.
तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे.

तू केवळ माझा मोठा भाऊ नाहीस
तर माझा चांगला मित्र आणि मार्गदर्शक देखील आहेस.
तुझा पाठिंबा हेच माझ्या यशाचे कारण आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ.

Heart Touching Birthday Wishes For Boyfriend In Marathi

तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस असाच खास असावा,
आयुष्यभर फक्त तुझ्या हातात माझाच हात असावा….
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Heart Touching Birthday Wishes For Father In Marathi

Heart Touching Birthday Wishes In Marathi For Sister

About Sunil Yadav

Check Also

Funny Birthday Wishes, Messages and Quotes

Funny Birthday Wishes You’re Birthday wish doesn’t need to look boring and boring every day. It …